कोणत्याही शाखेत व्यवहाराची सुविधा
आपली बँक त्याच्या सर्व शाखांमधून कोठेही शाखा बँकिंग (एबीबी) सुविधा प्रदान करते. ही सुविधा आपल्याला आपल्या खात्यातून पुढील प्रकारची व्यवहार करण्याची सोय आणि सुलभता प्रदान करते.
1. रोख ठेव: -
खातेदार / सहकारी संस्था किंवा भागीदार आमच्या कोणत्याही शाखेतून आपल्या खात्यात रोकड जमा करू शकतात. ही सुविधा बचत, करंट, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट, रिकर्निंग डिपॉझिट (हप्ता) आणि कर्जाची हप्ता भरण्यासाठी उपलब्ध आहे.
२. रोख भरणा: -
तुमच्या त्वरित रोख रकमेची गरज भासल्यास कोणत्याही शाखेतून बॅरियर / थर्ड पार्टी चेक, क्लियरिंग चेक डिपॉझिटची रोख रक्कम भरण्याची परवानगी आहे. ही सुविधा बचत, चालू, खाते करिता उपलब्ध आहे. (फक्त धनादेशाद्वारे पैसे काढण्याची परवानगी)
3) निधी हस्तांतरण: -
आता आपण आमच्या आरटीजीएस / एनईएफटी प्रणालीद्वारे आपले पैसे हस्तांतरित करू शकता.
4) शिल्लक चौकशी / स्टेटमेन्ट प्रिंटिंग: -
आपण आपले खातेवरील शिल्लक चौकशी करू शकता आणि कोणत्याही शाखेकडून आपल्या खात्याच्या स्टेटमेंटची विनंती करू शकता.
5) ठेवी व्याज क्रेडिट: -
कोणत्याही शाखेत आपले खाते आमच्या एबीबी प्रणालीद्वारे विविध शाखांमध्ये विखुरलेल्या सर्व ठेवींवर व्याजाच्या रकमेत जमा केले जाईल आणि आपण आपले सर्व एफडीआर व्याज एकाच ठिकाणी / एका खात्यावर मिळवू शकता.
लॉकर सेवा
आपल्या मौल्यवान वस्तूची काळजी आणि सुरक्षिततेसाठी बँकेद्वारे सेफ डिपॉझिट लॉकर सुविधा मोफत उपलब्ध करुन दिली जाते. डिपॉझिट रक्कम लॉकरच्या आकारावर अवलंबून असते. लॉकरसाठी वारस नोंदीची सोय बँकेमार्फत उपलब्ध आहे..
१. सर्वसाधारण अटी: -
लॉकरची उपलब्धता उपलब्धतेवर आधारित असेल.
- एसबी / सीए / सीसीओडी / टर्म डिपॉझिट खाती बँकेत ठेवणार्या विद्यमान ग्राहकांना प्राधान्य दिले जाऊ शकते.
- लॉकरच्या वाटपाच्या अटी व शर्तींचा करारनामा आणि बँकेच्या कलमानुसार केला जाईल.
अटी लागू .
बँकेच्या सर्व 16 शाखामधून कोअर बँकिंग सुविधा ग्राहकांना उपलब्ध आहे. ज्याद्वारे कोणत्याही शाखेतील खातेवर ग्राहकांना व्यवहार करण्यास तसेच खातेची माहीती मिळविता येईल.
कोअर बँकिंग प्रणाली मध्ये ठेव खाती, कर्जे, तारण आणि देयके समाविष्ट असतील.
सदर प्रणाली मुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने बँकिंग सॉफ्टवेअर मध्ये बँकेचे रेकॉर्ड केंद्रीकरण करून सुरक्षित ठेवता येते तसेच कोण्त्याही ठिकाणाहून ते वापरता येते.
अ)प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय)
ब) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय)
एन.ई.एफ.टी.
1] 10,000/- रू. पर्यंत
2.50/- + जी.एस.टी
2] रू. 10,001/- ते रू.1,00,000/-
5/- + जी.एस.टी
3] रू 1,00,001/- ते रू 2,00,000/-
15 /-+ जी.एस.टी
आर.टी.जी.एस.
1] रू. 2,00,001/- ते रू .5,00,000/-
25/- + जी.एस.टी
2] 5,00,001/- च्या पुढे
50/- +जी.एस.टी
ए.टी.एम. कार्ड
वार्षिक फी- रू.120/- +जी.एस.टी
कर्ज मागणी अर्ज -रू.20/-
कर्ज पाहणी अहवाल फी-काही नाही
कर्ज नुतणीकरण फी -काही नाही
कर्ज मंजुरी फी-काही नाही
ग्राहकांना रूपे डेबीट कार्ड मोफत दिले जाते. रूपे डेबीट कार्ड च्या सहाय्याने ए.टी.एम.मधून पैसे काढणे, ट्रान्सफर, ई-कॉमर्स सुविधेचा लाभ इ. मिळू शकतो.
एटीएम सुविधेचा लाभ खालील ग्राहकांनी मिळू शकतो.
सेव्हिंग्ज (बचत) खाते दार यांना या सेवेचा लाभ मिळू शकतो
कालावधी - एटीएम कार्ड ची मुदत जास्तीत जास्त 10 वर्षे आहे.
(मुदतीसाठी कृपया आपले ए.टी.एम.तारीख पहा)
शुल्क :
एटीएम कार्ड विनामूल्य दिले जातात.
हरविलेले कार्ड परत मिळविण्यासाठी शुल्क रु . १२० / - + जीएसटी आहे
रिपीन शुल्क रू . 30 / - + जीएसटी आहे
वार्षिक फी रु . १२० / - + जीएसटी
1) मयत सभासदांच्या पगारतारणी कर्जास सुट व मदत -
अ) शिक्षक सभासद व बँकेच्या सेवकास नोकरीवर असताना मृत्यू आल्यास त्यांच्या वारसास मदत देणेसाठी व बँकेतील कर्जाचा भार कमी करणेसाठी सभासद मृत संजीवणी फंड उभा केला असून त्याचा विनियोग सभासद/सेवक/ शिक्षण सेवक कुटंबीयास मदत म्हणून त्यांचे बँकेकडील येणे असलेल्या कर्जास जास्तीत जास्त रू. 25,00,000/- (अक्षरी पंचवीस लाख मात्र) जमा करूण भार कमी करणेसाठी केला जातो.
ब) बँकेच्या निष्कर्जी सभासदास नोकरीवर असताना मृत्यू आलेस त्यांचे वारसास रू.7,00,000/- मात्र मदत दिली जाते.
एन.पी.एस. धारक शिक्षक सभासदांचे वारसांना वरील नियमापेक्षा रू.2,00,000/- अतिरिक्त मदत दिली जाईल.
क) बँकेचे सभासद मयत झालेचे समजताच ताबडतोब बँकेचा प्रतिनिधी त्यांचे घरी जाऊन कुटंबास तातडीची मदत देऊन बँकेच्या वतीने त्यांच्या दुखात सहभागी होतो.
ड) असाध्य आजार, अपघात ग्रस्त सभासदांना व त्यांचे नातेवाईकांना रू.25,000/- मात्र सभासद कल्याण निधीतून मदत देणेची योजना कार्यान्वित आहे. (नियम व अटी लागू)
2) पारितोषीक वितरण समारंभ
सभासदांच्या हुशार मुलांना प्रोत्साहन मिळावे. त्यांचे गुणांचे कौतुक करावे व अधिक प्रोत्साहीत होऊन जोमाने अभ्यास करूण जीवणात यशस्वी व्हावे. यासाठी सन 1972 पासून दहावी, बारावी, पधवीधर, नवोदय विद्यालय, इ. मध्ये विशेष प्राविण्य मिळवणा-या सभासद व सेवकांच्या पाल्यास पारीतोषिक देऊन गौरव केला जातो. राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळाडू म्हणून निवड झालेल्या पाल्यांचा सत्कार केला जातो.
3) आदर्श शिक्षक/ शिक्षिका पुरस्कार व सत्कार समारंभ -
सांगली,सोलापूर, सातारा व रत्नागिरी जिल्ह्यातील देशपातळी, राज्य स्तर, जिल्हा व तालुका स्तरावर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा बँकेमार्फत प्रशस्तीतपत्र व स्मृतिचिन्ह,नारळ देऊन प्रत्येक वर्षी सत्कार करणेत येतो.
4) सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षीका व कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार-
सांगली,सोलापूर, सातारा व रत्नागिरी जिल्ह्यामधील बँकेच्या सभासद असणा-या प्राथमिक शिक्षीकांना शिष्यवृत्ती व सामाजिक कार्यामधील विशेष प्रयत्ना बद्दल सावित्रीबाई फुले यांचे जन्मदिनी १५ महीला प्राथमिक शिक्षीकांचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका तर १५ पुरूष प्राथमिक शिक्षिकांना कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार . 1001/- मात्र रोख व स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला जातो.
1) आर.टी.जी.एस व एन.ई.एफ.टी. सुविधा:
आर.टी.जी.एस व एन.ई.एफ.टी. ची सुविधा बॅंकेच्या सर्व खातेधारकांना उपलब्ध आहे.
2) एस.एम.एस.बँकिंग सुविधा :
एस.एम.एस.बँकिंग सुविधेमध्ये ग्राहकांना मिनी स्टेटमेंट, खाते बाकी, चेक बुक आर्डर इ. सारख्या सुविधेचा लाभ घेता येतो.
3) मिस कॉल अलर्ट :
मिस कॉल अलर्ट द्वारे ग्राहकांना त्यांचे खातेवरील शिल्लक तपासणीसाठी मदत होणार आहे. काही क्षणामध्ये खातेवरील बाकी चा मेसेज त्यांचे मोबाईल वर मिळेल. त्यासाठी ग्राहकांना 07949130433 या नंबर वरती मिस कॉल करावा लागेल.
4) IFSC कोड :
IBKL0487SDP
Copyright © 2024 Sangli District Primary Teachers Cooparative Bank Ltd; Sangli. - All Rights Reserved.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.