ठेवी - सहकारी बँकामध्ये आमची बँक ग्राहकांच्या विश्वासास प्राप्त ठरली असून समाजातील तळागाळाच्या ग्राहकांपर्यंत पोहचून ठेवी स्विकारल्या आहेत. बँकेकडील ठेवी पैकी सुमारे 70% ठेवी सभासदाव्यतिरिक्त समाजातील इतर सर्व स्तरातून जमा झालेल्या आहेत. 100% कर्जवसुली व 100% सुरक्षित ठेवी असणारी पगारदार नोकरांची एकमेव नागरी सहकारी बँक असलेने सर्व ग्राहकांची जणू कामधेनूच ठरली आहे. बॅंकेमार्फत जेष्ठ नागरीकांना मुदत ठेवीसाठी 0.50% जादा व्याजदर देणेत येतो.
बँकेच्या आकर्षक ठेव योजना
सभासदांच्या आर्थिक उन्नतीबरोबर राहणीमान सुधारावे तसेच स्वत;चे घरकुल व वाहन असावे यासाठी बँकेतर्फे कर्जाच्या विविध आकर्षक योजना अत्यल्प व्याजदरात उपलब्ध आहेत. बँकेच्या सभासदांना मा. संचालक मंडळ मासिक मिटींग मंजुरीने कर्जे दिली जातात. पगार तारणी कर्जासाठी कर्जदारासह दोन जामिनदार सभासदांची अवश्यकता असते.
अ) कमी कालावधी कर्जे (ठेवतारण)
( ठेव पावती करारातील व्याजदराव्यतिरिक्त २% अधिक)
( खाते वरील व्याजदराव्यतिरिक्त २% अधिक)
ब) सेवानिवृत्त पेन्शनरांसाठी कर्जे (पेन्शन तारण कर्जे)
कर्ज मर्यादा १,५०,०००/-व्याजदर - ११% (वय वर्ष ६५ पर्यंत)
कर्ज मर्यादा १,००,०००/-व्याजदर - ११% (वय वर्ष ७० पर्यंत)
कर्ज मर्यादा १,००,०००/- व्याजदर - ११.00%
दिर्घ कालावधी कर्जे
क) सभासद कर्जे (पगारतारणी)
कर्ज मर्यादा २,००,०००/- व्याजदर - ११.५०%
कर्ज मर्यादा ३,००,०००/- व्याजदर - ११.७५%
कर्ज मर्यादा ३०,००,०००/-व्याजदर - १२.७५%
कर्ज मर्यादा १६,००,०००/-व्याजदर - ९.७५%
कर्ज मर्यादा १०,००,०००/-व्याजदर - १२.२५%
कर्ज मर्यादा २५,००,०००/-व्याजदर - ९.९०%
कर्ज मर्यादा १,००,०००/-व्याजदर - १०%
कर्ज मर्यादा १,००,०००/- व्याजदर - १०%
कर्ज मर्यादा २,००,०००/- व्याजदर - ११.५०%
कर्ज मर्यादा ३,००,०००/- व्याजदर - ११.७५%
ड) सोनेतारण कर्ज (रेग्युलर/नाममात्र सभासदांसाठी)
कर्ज मर्यादा १,००,०००/- व्याजदर - ९.००%
Copyright © 2024 Sangli District Primary Teachers Cooparative Bank Ltd; Sangli. - All Rights Reserved.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.