1) ऑडीट वर्ग सतत "अ".
2) महाराष्ट्र पगारदार नोकरांच्या बँकात अग्रगण्य बँक.
3) ठेवीदारांच्या 5 लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण.
4) सभासदांची जनता अपघात विमा योजना.
5) सर्व ठेव योजना व लॉकरकरीता नॉमिनेशनची सोय.
6) सभासदांचे गरजेनुसार सहज व तत्पर कर्ज वितरण.
7) सेवानिवृत्त शिक्षकांची पेन्शन बँकेमार्फत मिळण्याची सुविधा.
8) 100% कर्ज वसुली असणारी एकमेव नागरी बँक.
9) मुख्य कार्यालयासह सर्व शाखातून CBS सेवा.
10) RTGS,NEFT,ATM कार्ड ची सुविधा.
11) सभासदांसाठी AUTO DEBIT सुविधा.
12) शनिवार व रविवार कामकाज चालू.
13) लॉकर्स ची सुविधा उपलब्ध आहे.
14) अत्यंत विनम्र व तत्पर सेवा.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.